कैं. सौ. षेशाबाई सीताराम मुंढे कला महाविद्यालयात मराठी विभागाची स्थापना महाविद्यालयाच्या स्थापनेबरोबरच – 1995 साली झाली. मराठी विभाग हा महाविद्यालयाचा महत्त्वपूर्ण भाशा विभाग आहे. या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी विशयाचे सखोल ज्ञान दिलेे जाते. मराठी विभागामध्ये एकूण दोन सहाय्यक प्राध्यापक आहेत. प्रा.डॉ. अषोक केंद्रे हे विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तर प्रा.बबन गित्ते हे सहकारी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. हे दोघेही परिसरात चालणाÚया विविध षैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक,वाङमयीन चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवतात. तसेच महाविद्यलयाचा आरसा म्हणून या विभागाला ओळखले जाते. मराठी विभागाची सांस्कृतिक वाटचाल ही विद्यार्थ्यीना व महाविद्यालयाला प्रेरक ठरणारी आहे. कला ही केवळ कलेसाठीच नसून ती जीवनासाठीही असली पाहिजे, या जबाबदारीचे भान ठेवून मराठी विभागाची वाटचाल चालू आहे.