Principal’s Desk

Since 1995 YVSPM’s Late Sow Sheshabai Sitaram Mundhe Arts College has been in the list of affiliated colleges of S.R.T.M. University, Nanded. The college works to provide higher education and inculcate social awareness among the learners. The college offers three years under – graduate program i.e. Bachelor of Arts (B.A.) under the faculty of Humanities. The learning environment is enriched by well- qualified staff, ICT enabled infrastructure, Language Lab with 20+1 computers. read more

Hon. President Desk

Yuvak Vikas Shikshan Prasarak Mamdal Pimpaldari has been started to provide education facilities to the students belonging to the rural, economically weak and labor families to achieve their overall development. The name of the educational institution itself indicates that yuvak vikas means development of the youth. The Governing body always monitors and advises the college administration to encourage the students to participate in various committees and sports and programs conducted by NSS. read more..


FY Online Admissions 22-23


FY/SY/TY Admissions Help Desk


prospectus 2022


RTI


Link for Admissions(2022-23)

News and Events

कै. सौ. शेषाबाई सिताराम मुंढे कला महाविद्यालय, गंगाखेड जि. परभणी
(प्रत्यक्ष मुलाखती)

दिनांक 30/09/2025 रोजी डॉ. चाटे दाताचा दवाखाना , गंगाखेड व राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कै. सौ. शेषाबाई सीताराम मुंढे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयच्या वतीने दंतरोग व दंतचिकित्सा शिबीरराचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी डॉ .योगेश चाटे यांनी 155 मुले व मुलांची तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन करतेवेळी असे सांगितले की, जागतिक स्तरावर मानवी शरीराला त्रासदायक ठरलेल्या दोन आरोग्यच्या समस्या म्हणजे एक मोबाईल अतिवापरामूळे डोळयांची समस्या व दूसरी म्हणजे दातांची समस्या आहे. तुमचे दात सुरक्षित तर तुमचे सर्व शरीर सुरक्षित तुमचे शरीर सुरक्षित तर तुमचे जीवन व भविष्य उज्वल होईल असे उदगार काढले .या शिबिरासाठी कार्यक्रमधिकारी डॉ. अशोक केंद्रे, डॉ. किरण पिनाटे , डॉ. लहू फड व इतर कर्मचारीयांनीपरिश्रमघेतले.












































शै. वर्ष 2024-25
महाविद्यालयामध्ये मराठी विभागाच्या वतीने विविध कर्यक्रम घेण्यात आले.
1) जनाई भित्तीपत्रकाचे विमोचन
2) विदयार्थी चर्चा -सत्र (Student Seminar )
3) विद्यार्थी गट चर्चा (Grup discuton )


















आज महाविद्यालयामध्ये NSS विभाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉ. दयानंद उजलंबे होते. त्यांनी संविधानाचे महत्व व संविधानाच्या उद्देशीकेचे वाचन केले यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
















सौ शेषाबाई मुंढे महाविद्यालयात शनिवार ३० नोव्हेंबर रोजीपरिस स्पर्श योजने अंतर्गत नॅक कार्यशाळा संपन्न झाली.






























RRC क्लब व NSS विभागाच्या वतीने एड्स जनगृती विषयावर Reel Meking कार्यशाळा घेण्यात आली.






































महाराष्ट्र शासन वाचन संकल्प अभियानांतर्गत कै. सौ. शेषाबाई सीताराम मुंडे महाविद्यालय व संत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कनेक्ट कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाधिकारी डॉ. अशोक केंद्रे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगितले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गोविंद नागरगोजे हे होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. राजीव आहेरकर यांनी केले.